कोरोनाच्या साथीमुळे या वर्षी महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस दिवाळीचा कार्यक्रम ऑनलाईन झूम वापरून सादर करणार आहे.

कार्यक्रम विशेष

1.एकांकिका

यावर्षीच्या कार्यक्रमासाठी आम्ही एकांकिका आमंत्रित करीत आहोत. ही स्पर्धा नसून, स्थानिक कलाकारांना मंडळातर्फे व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. तुमच्या प्रतिसादानुसार हा कार्यक्रम २ दिवस आयोजित केला जाईल.

केव्हा:

-तारीख:  ८ आणि १४ नोव्हेंबर २०२०

-वेळ: सकाळी ९ ते ११.३०


2.आकाश कंदील आणि रांगोळी छायाचित्रे

तुम्ही स्वतः केलेल्या आकाशकंदील व रांगोळीची छायाचित्रे मंडळाला ३० ऑक्टोबर पर्यंत पाठवावीत. त्यांचा समावेश दिवाळीनिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात येईल.


Search this site

Web Feedback | 1069 Overlook Parkway, Riverside CA 92618

MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductibleOur federal tax id is:- 68-0538817


Follow MMLA on Social Platforms

Powered by Wild Apricot Membership Software