नमस्कार मंडळी,
श्रावण महिना आणि मराठी संस्कृती यांचे एक अतूट नाते आहे. मागील वर्षी आम्ही "श्रावण महोत्सव" कार्यक्रम प्रथमच आयोजित केला आणि आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावर्षी सुद्धा आम्ही हा कार्यक्रम नव्या आणि अधिक उत्साही स्वरूपात पुन्हा सादर करत आहोत.
तारीख: रविवार १० ऑगस्ट २०२५वेळ: सकाळी ९:०० ते ४:०० (न्याहारी आणि भोजनाची व्यवस्था केली आहे)स्थळ: सनातन धर्म मंदिर, 15311 Pioneer Blvd, Norwalk, CA 90650
नोंदणी शुल्क (Entry Fee):
Do you wish to sponsor for this event?
धन्यवाद महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस कार्यकारी समिती
Web Feedback | 8547 Attica Dr, Riverside, CA 92508
MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductible. Our federal tax id is:- 68-0538817