मंडळाचे दैनंदिन कामकाज पाहण्याची जबाबदारी
महाराष्ट्र मंडळ कार्यकारिणी समितीवर असते. साधारण दर २ वर्षांनी समिती
बदलते. समितीचे प्राथमिक सदस्य अध्यक्ष, सचिव व कोषाध्यक्ष असतात. समिती
सर्व स्थानिक कार्यक्रम (गणेशोत्सव, दिवाळी, संक्रांत इत्यादी) नियोजन
करते. मंडळाच्या इतर उपक्रमांना (उदा. ग्रंथालय, मराठी शाळा) सहकार्य करते.
MMLA Committee (Board of Directors) is responsible for running MMLA's day to day activities for that year. Every two years MMLA committee changes and new committee takes responsibility for the new year. MMLA committee consists of MMLA President, MMLA Secretary, MMLA Treasurer and other Board of Directors.