बृहन्महाराष्ट्र मंडळांतर्गत महाराष्ट्र मंडळातर्फे मराठी शाळा चालवल्या
जातात. आपली भाषा, संस्कृती यांचे जतन व्हावे, पुढील पिढीला ती अवगत
व्हावी हा यामागचा उद्देश आहे. मराठी शाळा लहान मुले, तरुण सर्वांसाठी
आहे. शाळेचा अभ्यासक्रम भारती विद्यापीठ पुणे यांनी प्रमाणित केला आहे.
परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक दिले जाते. सध्या मंडळातर्फे शाळा खालील चार ठिकाणी चालवली जाते. सर्व शाळा स्वयंसेवक (volunteer) चालवतात.
मराठी शाळेला मदत करायची इच्छा असल्यास हा अर्ज भरावा.
Marathi Shala is a BMM initiated effort. Its objective is to promote Marathi language and Culture. Marathi Shala is for children, youth and adults. Marathi Shala syllabus is approved by Bharati Vidyapeeth University, Pune. Bharati Vidyapeeth awards certificates to students who complete each grade. Shala is run as a no-profit initiative of Mandal.
MMLA Marathi Shala is conducted at the following locations:
All parents are required to complete shala enrollment and waiver form and give it to shala coordinators.
For more details please send email to communication@mmla.org