बृहन्महाराष्ट्र मंडळ
Bruhan Maharashtra Mandal of North America.
बृहन्महाराष्ट्र मंडळ ही महाराष्ट्रा बाहेरील जगातील सर्वांत मोठी मराठी लोकांची संस्था आहे. मराठी भाषा आणि संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची जवाबदारी ही संस्था स्वयंसेवकांमार्फत करते. बृहन्महाराष्ट्र मंडळाला अमेरिका आणि कॅनडामधील जवळजवळ ६० मंडळे संलग्न असून संस्थेच्या १०० हून अधिक मराठी शाळा पुढील पिढीला मराठी शिकवण्यासाठी कार्यरत आहेत.
Bruhan Maharashtra Mandal is the largest Marathi people's organization in the world outside Maharashtra. This organization is responsible for passing on the Marathi language and culture to the next generation through volunteers. The Bruhan Maharashtra Mandal is affiliated with nearly 60 Mandals in the US and Canada, and more than 100 of the organization's Marathi schools are working to teach Marathi to the next generation.