Shravan Mahotsav 2024

 • 17 Aug 2024
 • 9:00 AM - 4:00 PM
 • Sanatan Dharma Temple 15311 Pioneer Blvd, Norwalk, CA 90650

Registration

(depends on selected options)

Base fee:

Register

नमस्कार मंडळी,

श्रावण महिना आणि मराठी संस्कृती यांचे एक अतूट नाते आहे. या शुभ प्रसंगी, महाराष्ट मंडळ, लॉस एंजेलिस सादर करीत आहे एक अभिनव कार्यक्रम "श्रावण महोत्सव २०२४".

या महोत्सवात लहान-थोर संगळ्याना आवडेल असे कार्यक्रम आहेत, प्रत्येक वयोगटासाठी खेळ आणि स्पर्धा आहेत, मंगळागौरीची पूजा आहे, सकाळची न्याहारी आहे आणि स्वादिष्ट भोजन तर आहेच!

चला तर, श्रावण महोत्सवासाठी नाव नोंदणी लगेच करा!

Entry Fee:

 • Member Adult: $20
 • Member Child: $15
 • Non-Member Adult: $35
 • Non-Member Child: $25

For Shravan Mahotsav Sponsorship:

 • Gold: $501+
 • Silver: $301
 • Lunch: $201
 • Breakfast: $101
 • Manglagaur Puja: $51
तारीख: शनिवार १७ ऑगस्ट २०२४
वेळ: सकाळी ९:०० ते ४:०० (न्याहारी आणि भोजनाची व्यवस्था केली आहे)
स्थळ: सनातन धर्म मंदिर, 15311 Pioneer Blvd, Norwalk, CA 90650

धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस कार्यकारी समिती

Web Feedback | 8547 Attica Dr, Riverside, CA 92508

MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductibleOur federal tax id is:- 68-0538817


Follow MMLA on Social Platforms

Powered by Wild Apricot Membership Software