गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया!
बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. चला तर मंडळी यंदाही आपण सगळे मिळून बाप्पाचे जल्लोषात स्वागत करूया!
कार्यक्रमाचे वेळापत्रक (कार्यक्रमाच्या दिवशी वेळापत्रकात थोडा बदल होऊ शकतो.)
नोंदणी: दुपारी २:०० ते ३:००
पूजा आणि अथर्वशीर्ष: दुपारी ३:०० ते ५:००
महाआरती: दुपारी ५:०० ते ५:३०
दर्शन आणि महाप्रसाद: दुपारी ५:३० ते सायंकाळी ७:००
उत्तर पूजा: सायंकाळी ६:३० ते ७:००
ढोल-ताशा आणि विसर्जन: सायंकाळी ७:०० ते ७:३०
कार्यक्रम नोंदणी: https://www.mmla.org/event-6804502
नोंदणी केलेल्या सदस्यांसाठी विनामूल्य!
सदस्य नसलेल्यांसाठी व Walk-ins साठी - शुल्क
-
सक्रिय सदस्य प्रौढ RSVP शिवाय
$10
-
सदस्य नसलेले प्रौढ
$50
-
सदस्य नसलेले बालक (<१२)
$30
देणगी: https://www.mmla.org/Donate
गणेशोत्सवाला आर्थिक मदत करण्यासाठी देणग्यांचे स्वागत आहे. देणग्या Zelle ही करू शकता. (ई-मेल: treasurer@mmla.org). कृपया तपशीलामध्ये "गणपती २०२६" नमूद करा.
$१००१: महाप्रसाद
$५०१: महानैवेद्य
$२५१: मोदक
$१०१: पूजा
$५१: तीर्थ प्रसाद
कोणत्याही रकमेची देणगी मनापासून स्वागतार्ह आहे!
धन्यवाद,
महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस कार्यकारी समिती
मंडळाचे सदस्यत्व: https://www.mmla.org/membership
गणपती स्वयंसेवक: https://tinyurl.com/3kuu25eh

Ganapati Bappa Moraya, Managalmurti Moraya!
Together, let’s celebrate Ganeshotsav with devotion, happiness, and enthusiasm!
Event schedule (may change a bit on the day of the event):
Registration: 2:00 PM to 3:00 PM
Puja & Atharvashirsha: 3:00 PM to 5:00 PM
Maha Aarti: 5:00 PM to 5:30 PM
Darshan & Mahaprasad: 5:30 PM to 7:00 PM
Uttar Puja: 6:30 PM to 7:00 PM
Dhol-Tasha & Visarjan: 7:00 PM to 7:30 PM
Registration/RSVP: https://www.mmla.org/event-6804502
Free for members with RSVP.
Non-members & walk-ins - Fee
-
Active Member Adult Walk-in
$10
-
Non-Member Adult
$50
-
Non-Member Child (<12)
$30
Donate for Ganeshotsav : https://www.mmla.org/Donate
Donations to support Ganeshotsav are welcome and are tax-exempt.
Alternatively, donations can be sent to Zelle (Email: treasurer@mmla.org). Please write "Ganapati 2026" in the description.
$1001: Mahaprasad
$501: Mahanaivedya
$251: Modak
$101: Pooja
$51: Tirth Prasad
Any & all donations are welcome
Thank you,
MMLA Executive Committee
Membership: https://www.mmla.org/membership
Ganapati Volunteers: https://tinyurl.com/3kuu25eh