नमस्कार,
महाराष्ट्र मंडळ, लॉस एंजेलिस आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे "दीपावली २०२६".
दिवाळी जल्लोष… कलांचे दालन
आपली प्रतिभा, आपली शान!
स्वर, ताल, नृत्य यातून उलगडणारा हा खास दिवाळी सोहळा ! यामध्ये नृत्य, गायन, वाद्यसंगीत तसेच इतर विविध कलाप्रकारांचा समावेश असेल. आपल्या लाडक्या बालकलाकारांसाठी दिवाळीनिमित्त एक खास बाल-सांस्कृतिक कार्यक्रम!
कुठे: Loara High School, 1765 W Cerritos Ave, Anaheim, CA 92804
केव्हा: शनिवार,१४ नोव्हेंबर, २०२६ | दुपारी १.३० ते संध्याकाळी ७.००
दिवाळी नोंदणी दुवा: https://www.mmla.org/event-6875679
कार्यक्रमाचे वेळापत्रक
दुपारी १:३० ते २:३० – नोंदणी व फराळ वाटप
दुपारी २:३० ते ५:०० – सांस्कृतिक कार्यक्रम
सायंकाळी ५:३० पासून पुढे – स्नेहभोजन
दिवाळी कार्यक्रमासाठी व्यावसायिक स्टॉल्स माहिती:
आम्ही आमच्या दिवाळी कार्यक्रमासाठी व्यावसायिक स्टॉल्स साठी विक्रेत्यांना आमंत्रित करत आहोत. जर आपण स्टॉलसाठी इच्छुक असाल कृपया तुमची माहिती या email address वर पाठवावी: Treasurer@mmla.org
महत्वाच्या सूचना:
सक्रिय सभासद (RSVP):
वयोगट ३+: मोफत
३ वर्षाखालील: मोफत
सक्रिय सभासद (Walk-in):
वयोगट ३+: $१०.००
३ वर्षाखालील: मोफत
सभासदत्व नसलेल्या व्यक्तींसाठी (RSVP; non-refundable):
वयोगट १२+: $४०.००
वयोगट ३-१२: $२५.००
३ वर्षाखालील: मोफत
सभासदत्व नसलेल्या व्यक्तींसाठी (Walk-in):
वयोगट १२+: $४५.००
वयोगट ३-१२: $३०.००
३ वर्षाखालील: मोफत