
गणपती बाप्पा मोरया 
नमस्कार मंडळी!!!
लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. चला तर मग हा उत्सव नेहमी प्रमाणे एकत्र येऊन जल्लोषात साजरा करूया!
स्थळ:
BAPS Shri Swaminarayan Mandir (Basket ball court) 15100 Fairfield Ranch Rd. Chino Hills, CA 91709 USA
तारीख:
शनिवार, सप्टेंबर ६, २०२५
वेळ:
सकाळी ८.३० ते दुपारी ३.३० पर्यंत
प्रवेश शुल्क:
सक्रिय सभासद (RSVP):
वयोगट ३ - १२+: निशुल्क
३ वर्षा खालील: मोफत
सक्रिय सभासद (Walk-in):
वयोगट ३ - १२+: $१०.००
३ वर्षा खालील: मोफत
सभासदत्व नसलेल्या व्यक्तींसाठी (RSVP):
वयोगट १२+: $३५.००
वयोगट ३ - १२: $२५.००
३ वर्षा खालील: मोफत
सभासदत्व नसलेल्या व्यक्तींसाठी (Walk-in):
वयोगट १२+: $४० .००
वयोगट ३ - १२: $२५.००
३ वर्षा खालील: मोफत
महत्वाच्या सूचना:
मंडळाचे सदस्यत्व
या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला सक्रिय सदस्य असण्याची गरज नाही. परंतू, कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रत्येकाला २०२५ वर्षासाठी सक्रिय सदस्य होण्यासाठी प्रोत्साहन देऊ इच्छितो.
जर तुम्ही मंडळाचे सभासदत्व घेतले असेल, तर आमचे तीन प्रमुख कार्यक्रम – मकर संक्रांत, गणेशोत्सव आणि दिवाळी – सक्रिय सभासदांसाठी विनामूल्य असतात. अजूनही सभासद होण्यासाठी वेळ आहे – आजच सभासदत्व घ्या आणि या उत्सवांचा आनंद लुटा!
सदस्य होण्यासाठी कृपया खालील दुवा वापरा:
https://www.mmla.org/membership
देणगी:
गणेशोत्सवाला आर्थिक मदत करण्यासाठी देणग्यांचे स्वागत आहे.
$१००१: महाप्रसाद
$५०१: महानैवेद्य
$२५१: मोदक
$१०१: पूजा
$५१: तीर्थ प्रसाद
https://www.mmla.org/Donate
देणग्या Zelle(ईमेल: treasurer@mmla.org) वर पाठवल्या जाऊ शकतात. कृपया तपशीलामध्ये "गणपती २०२५" नमूद करा.
स्वयंसेवक
गणेशोत्सव २०२५ साठी पुन्हा एकदा आम्हाला स्वयंसेवकांची गरज आहे. जर तुम्हाला आमच्या कार्यक्रमा दरम्यान मदत करायची इच्छा असल्यास कृपया खालील फॉर्म सबमिट करा:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdKxcbt8URCJHPxYFhGOrqnDlNAsDwab0kUNIW_NFPQ69nenA/viewform?usp=header
कार्यक्रमाचे वेळापत्रक
TBD
धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस कार्यकारी समिती

Namaskar Everyone!!!,
Are you ready to welcome Bappa? Soon our beloved Ganapati Bappa will arrive. So let's celebrate this festival with joy as always!
Where:
BAPS Shri Swaminarayan Mandir (Basket ball court) 15100 Fairfield Ranch Rd. Chino Hills, CA 91709 USA
When:
Saturday, Sept 6th, 2025 from 8.30 AM to 3:30PM
Cost:
Active Members: Free
Active Members (Walk-in): $10
Non-Member adult with RSVP: $35
Non-Member child (below 12 yrs.) with RSVP: $25
Non-Member adult walk-in: $40
Non-Member child (below 12 yrs.) walk-in: $25
Important
Become a member
You DON'T need to be an active member to attend this event. However, everyone attending the program is encouraged to be an active member for the year 2025. If you have taken the MMLA membership, then our three major events – Makar Sankranti, Ganeshotsav, and Diwali – are free for active members. To become a member, please follow the above link:
Membership: https://www.mmla.org/membership
Donate for Ganeshotsav
Donations to support Ganeshotsav are welcome and are tax-exempt.
Alternatively, donations can be sent to Zelle (Email: treasurer@mmla.org). Please write "Ganpati 2025" in description.
The requested donations are suggested below:
$1001: Lunch
$501: Mahanaivedya
$251: Modak
$101: Pooja
$51: Tirth Prasad
Any & all donations are welcome
To donate: https://www.mmla.org/Donate
Volunteer
Once again we need volunteers for Ganeshotsav 2025. If you would like to help out during our event please submit the form below:
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdKxcbt8URCJHPxYFhGOrqnDlNAsDwab0kUNIW_NFPQ69nenA/viewform?usp=header
Event schedule:
TBD
Thank you,
MMLA Executive Committee