
नमस्कार मंडळी,
“गीत रामायण” महाकाव्याचा प्रवास १ एप्रिल १९५५ रोजी ऑल इंडिया रेडिओ पुणे येथे रामनवमीच्या पवित्र प्रसंगी सुरू झाला आणि तो पूर्ण वर्षभर चालला. लेखक ग. दि. माडगूळकर (गदिमा) आणि संगीतकार-गायक सुधीर फडके (बाबूजी) या दोन प्रतिभावंत व्यक्तींमुळे एक अजरामर कलाकृतीअस्तित्वात आली.
ह्या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, MMLA या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गोपाळ-काका मराठे यांची गीत रामायणा ची परंपरा परत आणत आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. या कार्यक्रमासाठी देणगी अनिवार्य नाही पण फ़क्त एक सूचना आहे. देणगी देण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा:
https://www.mmla.org/Donate
स्थळ: सिद्धिविनायक मंदिर, ब्रिया (Brea)
तारीख: शनिवार २५ मार्च २०२३
वेळ: संध्याकाळी ३:३० ते ७:०० (चहा दिला जाईल)
स्थळ: 201 W Ash St, Brea, CA 92821
धन्यवाद
महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस कार्यकारी समिती
Hello Everyone,
The epic journey of “Geet Ramayana” started on 1st April 1955 at All India Radio Pune on the holy occasion of Ram Navami and continued for a whole year. Author G. D. Madgulkar (Gadima) and composer-singer Sudhir Phadke (Babuji) were the two geniuses who brought a masterpiece into being.
To enjoy this wonderful program, MMLA is bringing Gopal-Kaka Marathe’s "Geet Ramayan" tradition back for this Golden Jubilee Year.
This event is free for everyone. Donation is not mandatory but suggested. To donate please click on the link below:
https://www.mmla.org/Donate
Where: Siddhivinayak Temple, Brea
Date: Saturday, March 25, 2023
Time: 3.30pm - 7:00pm (Tea will be served)
Address: 201 W Ash St, Brea, CA 92821
Thanks,
MMLA Executive Committee