
नमस्कार मंडळी,
आपल्या अष्टपैलू योगदानातून मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या लेखिका शांता शेळके यांची या वर्षी १०० वी जयंती आहे. या निमित्ताने, आम्हाला कळविण्यास आनंद होत आहे कि आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत शांताबाई शेळकेंच्या कविता, गद्य, आत्मचरित्रामक लिखाण, गाणी अशा बहुविध अभिव्यक्तींवर आधारित "एक होत्या शांताबाई". हा कार्यक्रम लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ (MMLA), अभिव्यक्ती आणि सिद्धिविनायक मंदिर यांचा एक संयुक्त प्रयत्न आहे.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे आणि जागा मर्यादित आहेत त्यामुळे त्वरा करा! या कार्यक्रमासाठी देणगी अनिवार्य नाही पण फ़क्त एक सूचना आहे.
स्थळ: सिद्धिविनायक मंदिर, ब्रिया (Brea)
तारीख: शुक्रवार २३ सप्टेंबर २०२२
वेळ: संध्याकाळी ७ ते ९
Address: 201 W Ash St, Brea, CA 92821
धन्यवाद
लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ
Hello Everyone,
This year it will be 100th birth anniversary of writer Shanta Shelke, who enriched Marathi literature through her versatile contributions. On this occasion, we are pleased to announce that based on her poems, prose, autobiographical writings and songs, we are bringing to you "Ek Hotya Shantabai". This program is a joint effort between MMLA, Abhivyakti and Siddhivinayak Temple.
This event is free for everyone and seats are limited so hurry up! Donation is not mandatory but suggested.
Where: Siddhivinayak Temple, Brea
Date: Friday, September 23, 2022
Time: 7.00pm - 9:00pm
Address: 201 W Ash St, Brea, CA 92821
Thanks,
Maharashtra Mandal of Los Angeles