Interactive session "Meet a Cardiologist" and Entertainment "Dhoom Machale"

  • 15 Oct 2016
  • 3:30 PM - 7:30 PM
  • Deerfield Community room, 55 Deerwood Way, Irvine, CA 92604

Registration


Registration is closed

नमस्कार मंडळी,

उत्तररंग हा कार्यक्रम फक्त जेष्ठ नागरिकांसाठी असतो असा प्रचलित समज आहे. यंदाचा कार्यक्रम आम्ही सर्वासाठी तयार केला आहे. कृपया आपण सर्वानी जरूर यावे अशी विनंती. 

हृदयरोग आता फक्त ज्येठांचा आजार राहिला नसून तरुण आणि मध्यमवयीन वर्ग पण ह्या आजाराला बळी पडू लागला आहे. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अतिताणामुळे हृदयविकार हा भीषण रूप धारण करू लागला आहे. महाराष्ट्र मंडळाने  “Meet a Cardiologist” हा कार्यक्रम आयोजित केला आहे. ह्या कार्यक्रमात ह्रिदयविकाराची लक्षणे आणि प्रतिबंध याची माहिती मिळेल.

प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ Dr. Dinesh Samant आपल्या सर्वाना हृदयविकारा बद्धल अधिक माहिती देतील. महाराष्ट्र मंडळातर्फे Dr. Dinesh Samant यांचे आभार.

“Meet a Cardiologist ” ह्या कार्यक्रमा नंतर मनोरंजनाचा Raj Upadhye प्रस्तुत "Dhoom Machale" सादर होणार आहे. ह्या संधीचा सर्वानी जरून फायदा घ्यावा.

On October 15th afternoon, we are planning to organize a seminar on Cardiovascular Health by leading cardiologist Dr. Dinesh Samant. Seminar will be focused on symptoms of heart disease, causes, preventive measures, medical treatment, surgical procedures, strokes, precautions. Followed by this seminar, Raj Upadhyaya and his orchestra will perform live entertainment program "Dhoom Machale".

Program Schedule – October 15TH 2016

Venue – Deerfield Community room

Address - 55 Deerwood Way, Irvine, CA 92604

3:30 PM - 4:30 PM - “Meet a Cardiologist” by Dr. Dinesh Samant with Q&A

4:30 PM - 6:30 PM - Entertainment program by "Dhoom Machale" group.

6:30 PM - 7:30 PM - Refreshments


Web Feedback | 8547 Attica Dr, Riverside, CA 92508

MMLA is a 501(c)(3) organization. All donations are fully tax-deductibleOur federal tax id is:- 68-0538817


Follow MMLA on Social Platforms

Powered by Wild Apricot Membership Software